IPL Season 15 Auction 2022 Live: आयपीएल २०२२च्या मेगा लिलावाचे लाईव्ह अपडेट

IPL Season 15 Auction 2022: आयपीएलच्या बहुप्रतिक्षीत असा मेगा लिलावाचा आज पहिला दिवस आहे.

बेंगळुरू: आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी आज (शनिवार) मेगा लिलाव (IPL Season 15 Auction 2022) होणार आहे. या वर्षी लिलावासाठी बीसीसीआयने ५९० खेळाडूंची निवड केली असून स्पर्धेतील १० संघ त्यांच्यावर बोली लावली. या वर्षी आयपीएलमधील संघाची संख्या ८ वरून १० इतकी झाली आहे. लिलावात सर्वाधिक बोली कोणाला मिळते याची उत्सुकत आहे.


Enquiry